Is there a treatment for stroke & Aphasia?
पक्षाघात व अफेजिया / वाचाघात यावर उपचार आहे का ?
अफेजिया व मेंदूच्या पक्षाघातासाठी कोणताही चमत्कारिक त्वरित उपचार नाही . योग्य त्या औषधोपचार व पुनर्वसनाशिवाय (स्पिच थेरपी , फीजीओ थेरपी , इ .) दुसरा इलाज नाही . शीघ्र उपचार व त्वरित पूर्णपणे बरे होण्यासाठी एका डॉक्टरांकडून दुसऱ्याकडे धाव घेण्यात अर्थ नाही.