How can you help a person with Aphasia & Stroke?
आपण कशाप्रकारे स्ट्रोक / अफेजिया असलेल्या व्यक्तीस मदत करू शकतो ?
मेंदूच्या पक्षाघाताबद्दल संपूर्ण माहिती करून घेणे . पक्षाघाताचा कशाप्रकारे एखाद्याच्या शारिरिक क्षमतेवर वा संभाषणावर परिणाम होतो हे समजून घ्या . अशा रुग्णांना आदराने वागवल्याने , त्यांच्यातील दोष न दाखवल्याने व त्यांना स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल . ह्यामुळे एखाद्या पक्षाघाताच्या रुग्णास स्वावलंबी होण्यात मदत होईल .