Can people who have aphasia return to their jobs?
अफेजिया किंवा वाचाघात असणाऱ्या व्यक्ती कामावर / व्यवसायावर परत जाऊ शकतात का ?
हे व्यक्तीच्या कामावर / व्यवसायावर अवलंबुन आहे कारण बहुतांश कामांमध्ये वाचा आणि भाषिक कौशल्य गरजेचे असते तेव्हा वाचाघात किंवा अफेजिया असलेल्या व्यक्तीला हे कठीण जाऊ शकते . सौम्य किंवा कमी तीव्रता असलेले अफेजिक रुग्ण कामावर / व्यवसायावर रुजू होऊन कामे ही करू शकतात पण जर कामाच्या स्वरुपात किंवा जबाबदाऱ्यामध्ये काही सुधारणा किंवा बदल केले गेले तर एकट्याने काम करण्यापेक्षा गटांमध्ये या व्यक्ति अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकतील .ह्यामुळे एखाद्या पक्षाघाताच्या रुग्णास स्वावलंबी होण्यास मदत होईल.