How common is aphasia?
भारतामध्ये वाचाघात किंवा अफेजिया किती प्रमाणात आढळून येतो ?
भारतामध्ये साधारणत: ८००००० ते १०००००० जनतेमध्ये पक्षाघातामुळे अफेजिया दिसून येतो . आपल्या देशामध्ये अशी कुठलीही संस्था नाही जी अफेजिया आणि पक्षाघात असलेल्या रुग्णांची गणना करण्यास उपलब्ध आहे . त्यामुळे रुग्णांचे प्रमाण वरील आकड्यापेक्षा वस्तुत: जास्त असू शकते .