Can stroke be cured?
मेंदूचा पक्षाघात पूर्णपणे बरा होऊ शकतो का ?
मेंदूचा पक्षाघातावर कोणताही उपचार नाहीये ज्यामुळे रुग्णाच्या शारिरिक व संवादाच्या क्षमतेवर झालेला परिणाम पूर्णपणे बारा होऊ शकतो . पुनर्वसन उपचार आणि नव्या औषधोपचार पद्धती आत्मसात करण्याने मेंदूला लागलेल्या माराचा प्रभाव कमी करता येतो.
News & Events
The Family Guide (Facts about Aphasia and Stroke) has been published in Bengali and is available on request from Ratna Sagar Publishers, New Delhi.
Read More
e-mail newsletter
Disclaimer
This association cannot offer any medical advice or assess any medical-neurological condition.
Read More