Can stroke be prevented?
स्ट्रोक / पक्षाघात टाळता येऊ शकतो का ?
सुरवातीलाच योग्य पाऊल उचलले तर मेंदूचा पक्षाघात टाळता येऊ शकतो . उदाहरणार्थ , योग्य आहार , नियमित व्यायाम आणि आहारातील मेद , रक्तातील कर्बोदके , रक्तदाब ताब्यात ठेवणे , हृदयविकारांसाठी वैद्यकिय उपचार यामुळे मेंदूच्या पक्षाघाताचा धोका टाळता येतो / कमी होतो .