What is a Stroke?
पक्षाघात / स्ट्रोक काय आहे ?
पक्षाघात / स्ट्रोक हा मेंदूमध्ये जाणाऱ्या रक्त पुरवठयास अडथळा निर्माण झाल्यास येतो. मेंदूमध्ये गाठी निर्माण झाल्यामुळे त्या संकुचित होऊन बंद होतात किंवा फुटतात. मेंदूसाठी ऑक्सिजन खूप आवश्यक आहे. जर मेंदूला होणारा ओक्सिजनचा पुरवठा खंडीत झाला तर पेशी मरण पावतात.