What causes Aphasia?
अफेजिया कशामुळे होतो ?
अफेजिया होण्यामागील महत्वाचे कारण म्हणजे मेंदूला पोहोचणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा येणे (म्हणजेच मेंदूचा पक्षाघात ) , मेंदूला अपघाती इजा किंवा संसर्गजन्य विषाणूमुळे होणारे विकार इ. कारणामुळे सुध्दा अफेजिया / वाचाघात होऊ शकतो .
News & Events
The Family Guide (Facts about Aphasia and Stroke) has been published in Bengali and is available on request from Ratna Sagar Publishers, New Delhi.
Read More
e-mail newsletter
Disclaimer
This association cannot offer any medical advice or assess any medical-neurological condition.
Read More