How long does it take to recover from aphasia?
वाचाघात किंवा अफेजियामधून पूर्णपणे बरे व्हायला किती वेळ लागतो ?
साधारणत: पक्षाघातानंतर जर अफेजिया किंवा वाचाघाताची लक्षणे दोन किंवा जास्त महिन्यांपर्यंत दिसून आली तर रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता कमी असते . परंतू सुधारणा ही मंद गतीने होते आणि बऱ्याच रुग्णामध्ये काही महिने किंवा काही वर्षाच्या कालावधी नंतरही सुधारणा दिसून येते .