Can a person have aphasia without having a physical impairment?
अफेजिया किंवा वाचाघात हा शारीरिक व्यंगत्वाशिवायही व्यक्तीमध्ये असू शकतो का ?
हो , काही व्यक्तींना फक्त अफेजिया किंवा वाचाघात असू शकतो परंतु बहुतांश लोकांमध्ये वेगवेगळे शारीरिक व्यंगत्व किंवा अशक्तपणा दिसून येतो . उजव्या बाजूचा अर्धांगवायू / किंवा संवेदनक्षमता कमी होणे , दृष्टीदोष , गिळताना त्रास होणे इ .