What is Aphasia?
अफेजिया किंवा वाचाघात म्हणजे काय ?
अफेजिया / वाचाघात हे बोलण्याच्या , समजण्याच्या वाचण्याच्या आणि लिहिण्याच्या क्षमतेमध्ये बाधा आणते . अफेजिया हा मेंदूला इजा झाल्यामुळे किंवा मेंदूच्या पक्षाघातामुळे होतो . पक्षाघात झालेली व्यक्ती विचार करणे , कारणे देणे आणि लक्षात ठेवणे यासारखी बौद्धिक कामे करू शकते पण बोलणे , समजणे , वाचणे , लिहिणे किंवा शब्द्चयन करणे यासारख्या क्षमतेत त्यांना कठीणता भासते .